शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोरे वस्ती येथे सफाई कर्मचार्याना साडी वाटप.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोरे वस्ती शिवसैनिकांचे वतीने सफाई कर्मचार्याना साडी वाटप..आयोजक..सर्जेराव भोसले. सतिश दिसले. संजय गाढवे.

आनंदग्राम कुष्ठरोग पिडीताना व विद्यार्थ्यांना मदत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भोसरी विधान सभे च्या वतीने आनंदग्राम कुष्ठरोग पिडीताना व विद्यार्थ्यांना मदत उपस्थित खा.शिवाजीराव आढळराव पाटील सौ सुलभाताई उबाळे व इतर पदाधिकारी..

शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवा शिवसेनेचे नगरविकास मंत्र्यांना निवेदन..!

शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. ती कारवाई थांबविण्यात यावी, तसेच नियमित होऊ शकणाऱ्या बांधकामांबाबत त्वरित निर्णय घेऊन बांधकामधारकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात केली. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दीड हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम असलेल्या घरांना कोणत्याही प्रकारच्या बांधकाम परवानगीची गरज Read more

५ वर्षात केला कायापालट मोशीचा…

पाच वर्षापूर्वी मोशीत दिसत असलेले चित्र आता पूर्णपणे पालटून गेले आहे. उघडी गटारे बंदिस्त केली. दगडधोंड्यांनी ओबडधोडप बनलेले रस्ते दुरुस्त करून त्यांचे डांबरीकरण केले. ड्रेनेज पाईपलाईन टाकल्या.

उच्चाटन करण्या गुण्हेगारीचे पोलिसांना केले सहकार्य मोलाचे

मोशी परिसरात चोरी व दरोडे रोखण्यासाठी मार्गदर्शन जनजागृती शिबीराचे आयोजन वाहतुक सुरळीत व्हावी व वाहतुक नियंत्रक दिवे बसवावे यासाठी प्रयत्न करताना मोशी तलाठी कार्यालयातील तलाठी जागेच्या नोंदी, उतारे, दाखले देण्यासाठी नागरिकांकडे पैशाची मागणी करत असत. संबंधित तलाठ्याची बदली करावी, यासाठी धनंजयभाऊ आल्हाट यांनी आंदोलन उभारले. प्रशासनाने याची दळल घेऊन लाचखोर Read more

महिलांसाठी भरीव कार्य

७५० महिलांना शिलाई मशिन वाटप केली. ७२ नवीन बचत गटांची स्थापना केली. १२५ शालेय विद्यार्थांना मोफत सायकल वाटप केली. नगरसेवक संजयभाऊ आहार यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आयोजन. महिला बटतगट खासदार शिवा पाटनगरलाई उमाले महीलांसाठीही-कुंकू समारंभाचे आयोजन २५० महिला व मुलींना संगणक प्रशिक्षण दिले. ४० विधवा, घटस्फोटीत व निराधार Read more

अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण केले.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीवाडी, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर उत्तर, दक्षिण, आदर्शनगर, खान्देशनगर, गंधर्वनगरी, इंद्रलोक कॉलनी, सहयोग कॉलनी, डुडुळगाव आदी भागांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण केले.

घरगुती गॅस सिलिंडरचे केले वितरण महिलावर्गाचे आनंदी झाले जीवन

आल्हाट यांनी मोशी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचे वाटप घरगुती गॅस सिलेंडरचे वाटप. मोशी भागात विविध विकासकामांचे जाळे निर्माण करतानाच महिलांचे जीवनही आनंदी झाले पाहिजे, यासाठी धनंजय केले. त्यामुळे स्वयंपाक घरातील कष्ट कमी होण्यास मदत झालीच; शिवाय सरपणासाठी होणारी वृक्षतोडही थांबली. पर्यावरण संवर्धनाला पूरक असा हा उपक्रम इतरांसाठी आदर्शवत ठरला आहे. Read more