सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा अस्थिकलश मोशी येथे आनण्यास आला. अखेरच्या दर्शनासाठी शिवसैनिकांनी केलेली गर्दी.

मुरूम चोरी प्रकरणात घातले लक्ष | जनलोकपाल विधेयकाला सक्रिय पाठिंबा

मुरूम चोरी प्रकरणात खासदारांनी घातले लक्ष पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट गावांपैकी एक मोशी गाव. या गावाजवळील खंडोबाचा डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन होत असल्यामुळे हा डोंगर अक्षरश: बोडका झाला होता. पक्ष्यांसाठी नंदनवन, सफारी पार्कसाठी उपयुक्त जागा म्हणून हिरवाई नटलेला खंडोबाचा डोंगर येथे पर्यटनस्थ विकसित करता येणे शक्य होते. मात्र, शासनाच्या Read more

लातूर भूकंपग्रस्तांना दिला मदतीचा हात

१९९४ मध्ये लातूर येथे झालेल्या भूकंपात गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. अशा वेळी त्या भूकंपग्रस्तांना आपण मदत केली पाहिजे, या विचाराने भाऊंनी मोशीतील सहकार्यांना एकत्र केले आणि लातूर येथे मदतकार्यासाठी पोहोचले. भूकंपग्रस्त गावांमध्ये मदतनिधी फेरी काढली. तसेच भूकंपपीडित हरेगाव, सास्तुर निंबाळा, किल्लारी याठिकाणी चार दिवस प्रत्यक्ष मदतकार्य करून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या Read more