76 वा प्रजासत्ताक दिन
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोशी परिसरातील विविध सोसायटी व शाळेमध्ये ध्वजारोहण मोठ्या उत्साहातकरण्यात आला तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ही खूप छान पद्धतीने पार पडले. जय हिंद जय भारत 🇮🇳
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोशी परिसरातील विविध सोसायटी व शाळेमध्ये ध्वजारोहण मोठ्या उत्साहातकरण्यात आला तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ही खूप छान पद्धतीने पार पडले. जय हिंद जय भारत 🇮🇳
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा २०२४ आपले असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहुद्यात 🙏🏻.
श्री कडजाई माता नवरात्र उत्सव-२०२४ मु.पो. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे बुधवार दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ६:३० वा महाआरती संपन्न.
श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलाव .. मोठ्या आनंदात झाले विसर्जन ..अवघे जन सुखावले ..गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षी ..लवकर या ,🙏🚩
गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया..! मोशी ,डुडुळगाव, शिवाजीवाडी परिसरातील विविध गणेश मंडळे यांना सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले, सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचारविरुद्ध निषेध आंदोलन..अशांना तर फाशीच हवी..
मा.आयुक्तांच्या आदेशनुसार काल मी जी परिस्थिती रस्त्याची दाखवली होती त्याची दखल घेत कामाला सुरुवात केली त्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.
श्री नागेश्वर विद्यालय.. व्यवस्थापन समिती बैठक पार पडली यामध्ये पर्यायी जागा, पोषण आहार, निकालाची टक्केवारी, इतर विषयांवर चर्चा झाली.
श्री.राहुल जाधव, श्री.सागर खरमते यांच्यानवीन मोरया मेडिकल च्या उदघाटन प्रसंगी उपस्थिती. यावेळी श्री.अक्षय गायकवाड श्री.धनंजय गावली इतर मित्र परिवार उपस्थित होते.
इन्फिनिटी प्लानेट सोसायटीच्या नवीन जिम चे उद्घाटना वेळी सेक्रेटरी, चेअरमन व सर्व नागरिक उपस्थित होते.