भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम नगर (बुद्ध विहारात) येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम नगर (बुद्ध विहारात) येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
#शिवसेना_सदैव_जनहितासाठी# शिवसेने च्या प्रयत्नामुळे चिखली परिसरातील अडीचशे फ्लॅटधारकांना न्याय मिळाला.. तसेच बिल्डरने त्यांच्याकडे व्याजाच्या स्वरूपात घेतलेले दीड कोटी रुपये एका क्षणात माफ झाले फ्लॅटच्या चाव्या ताब्यात मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला..
शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. ती कारवाई थांबविण्यात यावी, तसेच नियमित होऊ शकणाऱ्या बांधकामांबाबत त्वरित निर्णय घेऊन बांधकामधारकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात केली. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दीड हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम असलेल्या घरांना कोणत्याही प्रकारच्या बांधकाम परवानगीची गरज Read more