इतर १७ ऑक्टोंबर हा वाढदिवस आहे मोशीचे धडाकेबाज नेतृत्व धनुभाऊ यांच्या ५४ व्या वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळ्याचे अविस्मरणीय क्षण ! पाहूया या चित्रफितीतून…By Office of Dhananjay Alhat, 4 monthsOctober 17, 2025 ago
अध्यात्मिक दिवस आठवा.. आदर्श नगर, गंधर्व नगरी, डुडुळगाव सोसायटी येथील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा मान् देऊन सन्मान करण्यात आला..!By Office of Dhananjay Alhat, 6 monthsSeptember 3, 2025 ago
अध्यात्मिक दिवस् सातवा..डुडुळगाव परिसरातील विविध सोसायटीमध्ये आमंत्रित करून आरतीचा मानसन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार..!By Office of Dhananjay Alhat, 6 monthsSeptember 2, 2025 ago
अध्यात्मिक डुडुळगाव, मोशी, आदर्शनगर व गंधर्वनगरी येथील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा मान मिळाला.By Office of Dhananjay Alhat, 6 monthsSeptember 1, 2025 ago
अध्यात्मिक आज मोशी व डुडळगाव परीसरातील विविध गणेश मंडळ व सोसायटी मधील आरती चा मान मिळाला व सत्कार करण्यात आला. दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.By Office of Dhananjay Alhat, 6 monthsAugust 31, 2025 ago
अध्यात्मिक आज मोशी शिवाजीवाडी येथिल केसर ट्री टाऊन, पावन गणपती, शिवमुद्रा मित्र मंडळ, शिव किलासिक सोसायटी, राधाकृष्ण नगर गणेश मंडळ, शिवप्रताप मित्र मंडळ, झंकार मित्र मंडळ शिवतेज मित्र मंडळ व ईतर मंडळांच्या आर्तीचा मान मिळाला. व दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.By Office of Dhananjay Alhat, 6 monthsAugust 30, 2025 ago
इतर ऑस्टिया सोसायटी येथील श्री. गणेश मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. या प्रसंगी अजितभाऊ गव्हाणे, धनंजय आल्हाट दयानंद सस्ते, योगेश भोर, विनोद जाधव, इतर नागरिक उपस्थित होते.By Office of Dhananjay Alhat, 6 monthsAugust 29, 2025 ago
अध्यात्मिक आज मोशी लक्ष्मी नगर येथिल अष्टविनायक मित्र मंडळ, त्रिरत्न मित्र मंडळ, श्री वरद विनायक मित्र मंडळ, सहकार तरुण मंडळ,वस्तीचा राजा व ईतर मंडळांच्या आर्तीचा मान मिळाला व दरम्यान परीसरातील सर्व नागरीकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.By Office of Dhananjay Alhat, 6 monthsAugust 29, 2025 ago
इतर मोशी गावठाण येथील जय गणेश मित्र मंडळ, संगम मित्र मंडळ, शिवप्रताप मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ आयोजित बाप्पाच्या आरतीस उपस्थित राहून सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.By Office of Dhananjay Alhat, 6 monthsAugust 28, 2025 ago
इतर हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थाा मोशी 21 वी सर्वसाधारण वार्षिक सभा आज संपन्न झाली उपस्थित सभासदांनी अनेक विषयांना मान्यता दिली.By Office of Dhananjay Alhat, 6 monthsAugust 18, 2025 ago