धनंजय भाऊ यांच्या वतीने कोरोना पेशंट चे बिल कमी केल्या नंतर पेशंट च्या नातेवाईकांची प्रतिक्रिया..

कोरोना पेशंट चे बिल कमी केल्या नंतर पेशंट च्या नातेवाईकांची प्रतिक्रिया नक्की ऐका.. एकाच घरातील इतके लोक एकाच वेळी पॉजिटीव्ह येतात म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे लक्षात येते.. हि वेळ आपल्यावर पण येऊ शकते.. वेळीच सावध व्हा.. काळजी घ्या..

धनंजय भाऊ यांच्या सततच्या पाठपुराव्या मुळे २०० ऑक्सिजन बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु..

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने कोरोना पेशंट ची वाढती संख्या लक्षात घेऊन जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु करा अशी मागणी मा आयुक्त राजेंद्र पाटील यांच्याकडे केली होती त्यानुसार 1 एप्रिल पासून सदर हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु होत असून त्यामध्ये 200 ऑक्सिजन बेड आणि 50 हायफ्लो व्हेंटिलेटर जोडण्यात येणार आहे.. आज Read more

शिवसेना शाखा मोशी यांच्या वतीने 🚑 रूग्णवाहिका लोकार्पण.

🚑 रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा🚑 आपुलकी सोशल फाऊंडेशन व शिवसेना शाखा मोशी यांच्या सौजन्याने शुभहस्ते – श्री.शिवाजीदादा आढळराव पाटील (शिवसेना ऊपनेते/मा.खासदार) श्री.धनंजयभाऊ आल्हाट (मा.नगरसेवक पिं.चिं.मनपा) तरी सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सौजन्य-श्री.योगेश(काका)गुलाब बोराटे (संस्थापक/अध्यक्ष- आपुलकी सोशल फाऊंडेशन) (शिवसेना विभागप्रमुख मोशी)

शिवसेना भोसरी विधानसभा वतीने महा रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

शिवसेना भोसरी विधानसभा वतीने महा रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. रक्तदात्यांनी शिवसेनेच्या तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला.६०० पेक्षा अधिक रक्त दात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे शिवसेनेच्या वतीने मनापासून आभार ! भोसरी विधानसभा प्रमुख,मा.नगरसेवक श्री धनंजयभाऊ आल्हाट व सर्व संयोजक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांचे Read more

SNBP स्कूल चिखली- मोशी शाळेची फी कमी करण्यासाठी धनंजय भाऊ आल्हाट यांचे शाळा प्रशासनाला खडे सवाल..

NBP स्कूल चिखली- मोशी.. फी कमी करण्यासाठी पालक आक्रमक… शिवसेनेची मिळाली साथ.. कोरोनाने पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.. शिक्षणसंस्था चालक माणुसकी विसरले का?? जे शिक्षण मिळतच नाही त्याची फी द्यायची का?? यावेळी धनंजयभाऊ आल्हाट मा.नगरसेवक शिवसेना, योगेश काका बोराटे, ॲड कुणाल किसनमहाराज तापकीर, सुधिर ससाने, गणेश बोराटे आणि शाळेतील पालक Read more

धनंजयभाऊ आल्हाट यांच्या शिवसेने च्या प्रयत्नामुळे चिखली परिसरातील अडीचशे फ्लॅटधारकांना न्याय मिळाला.

#शिवसेना_सदैव_जनहितासाठी# शिवसेने च्या प्रयत्नामुळे चिखली परिसरातील अडीचशे फ्लॅटधारकांना न्याय मिळाला.. तसेच बिल्डरने त्यांच्याकडे व्याजाच्या स्वरूपात घेतलेले दीड कोटी रुपये एका क्षणात माफ झाले फ्लॅटच्या चाव्या ताब्यात मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला..