७५ व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

स्वातंत्र्याच्या अनमोल देणगीसाठी आणि जगातील सर्वात महान संविधानांपैकी एक असलेल्या आमच्या देशाला आणि त्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्नेहपूर्वक स्मरण आणि अभिवादन!

भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मोशी परिसरात विविध ठिकाणी उपस्थित राहून साजरा केला.

सलाम आहे त्या वीरांना, ज्यांच्या मुळे आज हा देश पाहिला, ती आई आहे भाग्यशाली जिच्यासाठी जन्मलेल्या विरांमुळे हा देश अखंड राहिला. भारताचा स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला..

किरीट सोमय्या यांनी केलेल्या अश्लील कृत्याचा निषेध

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि विकृत नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात आला. #शिवसेना #pcmc #किरीटसोमय्या #निषेध #मोर्चा #dhananjayalhat

उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य रक्तदान शिबीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य रक्तदान शिबीर.स्थळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा मागे, पिंपरी#वार : रविवार#दिनांक २३ जुलै २०२३#वेळ : सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत

प्राचार्य मा.श्री.टी.एम. जाधव सर ( मोशी) यांच्या सेवापूतीॅ गौरव समारंभ निमित्त सत्कार

प्राचार्य मा.श्री.टी.एम. जाधव सर ( मोशी) यांच्या सेवापूतीॅ गौरव समारंभ निमित्त तोरणा माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालय वेल्हे येथे सत्कार. नगरसेवक मा.धनंजय भाऊ आल्हाट , श्री. शांताराम बोराटे , श्री. अनिल बनकर , श्री.मोरेश्वर आल्हाट.

पी.एम.पी.एम.एल प्रशासनास निवेदन देऊन थेट बससेवा सुरू

#प्रयत्नांना अखेर आज यश आले.अनेक दिवसांपासून मोशीमधून पुणे शहरात जाण्यासाठी थेट बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक,महिलावर्ग यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत होते.पी.एम.पी.एम.एल प्रशासनास निवेदन देऊन थेट बससेवा सुरू करण्याची विनंती केली.आज दि.२४/१२/२०२२ रोजी सकाळी ८:०० वा. विधीवत पुजा करुन बस मार्गस्थ केली. यावेळी मा.नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट, नगरसेवक वसंतशेठ बोराटे, Read more