भोसरी विधानसभा प्रभाग निहाय बैठक संपन्न…पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा.

आज भोसरी विधानसभा तील यमुनानगर, ओटा स्कीम निगडी, रुपीनगर तळवडे,मोरे वस्ती, जाधव वाडी चिखली, मोशी, भोसरी, येथे प्रभाग निहाय बैठक संपन्न झाली यावेळी भोसरी संपर्क प्रमुख केशरीनाथ पाटील, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट,, पिंपरी चिंचवड निवडणूक प्रभारी अशोक वाळके, शहर संघटिका तुतारी ताई,रामभाऊ उबाळे उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, कैलास नेवसकर,युवासेना Read more

भोसरी विधानसभेतील पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न

आज साने वस्ती येथे संपर्क प्रमुख केशरीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शना खाली भोसरी विधानसभे तील पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या अश्लील कृत्याचा निषेध

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि विकृत नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात आला. #शिवसेना #pcmc #किरीटसोमय्या #निषेध #मोर्चा #dhananjayalhat

सामाजिक कार्येकर्ते रियाज खान यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश

सामाजिक कार्येकर्ते रियाज खान (चिखली ) यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला..सामाजिक कार्येकर्ते रियाज खान (चिखली ) यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला..

उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य रक्तदान शिबीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य रक्तदान शिबीर.स्थळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा मागे, पिंपरी#वार : रविवार#दिनांक २३ जुलै २०२३#वेळ : सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत

मातोश्री वर शिरूर लोकसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थित पार पडली

आज #मातोश्री वर #शिरूर लोकसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षप्रमुख #उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थित पार पडली.. येणाऱ्या सर्व निवडणूका ताकदीने लडविण्याच्या सूचना केल्या 🚩🚩

हंडा मोर्चा | मा..नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी केली पाणी टंचाईची व भाजपच्या नियोजनशून्यतेची पोलखोल

मा.नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी केली पाणी टंचाई ची व भाजपच्या नियोजनशून्यतेची पोलखोल.

आयुक्तांना भेटून निवेदन…मोशी हद्दीतील 61 मी.पुणे नाशिक हायवे अंतर्गत पत्रा शेड व बांधकामवरील कारवाई थांबवण्यात यावी

आज दि:-26 मोशीतील महा विकास आघाडीचे कार्यकर्ते आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात आले मोशी हद्दीतील 61 मी.पुणे नाशिक हायवे अंतर्गत पत्रा शेड व बांधकामवरील कारवाई थांबवण्यात यावी.. रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया देखील अजून सुरु नाही..त्या मुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळावे.. ज्यावेळेस रस्त्याचे काम सुरु होईल.. स्वतःहून नागरिक बांधकाम काडुन घेतील असे Read more

आयुक्त श्री राजेश पाटील साहेब यांच्याबरोबर शिवसेना पदाधिकारी यांची शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा

पालिका आयुक्त श्री राजेश पाटील साहेब यांच्याबरोबर शिवसेना पदाधिकारी यांची शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवा शिवसेनेचे नगरविकास मंत्र्यांना निवेदन..!

शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. ती कारवाई थांबविण्यात यावी, तसेच नियमित होऊ शकणाऱ्या बांधकामांबाबत त्वरित निर्णय घेऊन बांधकामधारकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात केली. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दीड हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम असलेल्या घरांना कोणत्याही प्रकारच्या बांधकाम परवानगीची गरज Read more