आज दि:-26 मोशीतील महा विकास आघाडीचे कार्यकर्ते आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात आले
मोशी हद्दीतील 61 मी.पुणे नाशिक हायवे अंतर्गत पत्रा शेड व बांधकामवरील कारवाई थांबवण्यात यावी.. रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया देखील अजून सुरु नाही..त्या मुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळावे.. ज्यावेळेस रस्त्याचे काम सुरु होईल.. स्वतःहून नागरिक बांधकाम काडुन घेतील असे नागरिकां कडून सांगण्यात आले. कोरोना महामारी नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.आहे दोन दिवसानंतर या संदर्भात निर्णय घेऊ. असे आयुक्तां कडून सांगण्यात आले आहे..या वेळी श्री.धनंजयभाऊ आल्हाट, विजय भाऊ सस्ते पाटील,व इतर सर्व महा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments