बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचारविरुद्ध निषेध आंदोलन.
बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचारविरुद्ध निषेध आंदोलन..अशांना तर फाशीच हवी..
बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचारविरुद्ध निषेध आंदोलन..अशांना तर फाशीच हवी..
मा.आयुक्तांच्या आदेशनुसार काल मी जी परिस्थिती रस्त्याची दाखवली होती त्याची दखल घेत कामाला सुरुवात केली त्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.
मराठा आरक्षणच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाजवर पोलीस प्रशासन कडून अमानुष लाठीहल्लाच्या निषेधार्थ. मोशी ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध आंदोलन मध्ये सहभाग नोंदवला. *मोशी _बंद* *शनिवार_दिनांक 9/9/23* *एक लढा आपल्या बांधवांसाठी साठी
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि विकृत नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात आला. #शिवसेना #pcmc #किरीटसोमय्या #निषेध #मोर्चा #dhananjayalhat
भाजप कडुन प्रकाशन करण्यात आलेल्या “आजके शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तका विरोधात आज पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने पिंपरी येथे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले
मा.नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी केली पाणी टंचाई ची व भाजपच्या नियोजनशून्यतेची पोलखोल.
आज दि:-26 मोशीतील महा विकास आघाडीचे कार्यकर्ते आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात आले मोशी हद्दीतील 61 मी.पुणे नाशिक हायवे अंतर्गत पत्रा शेड व बांधकामवरील कारवाई थांबवण्यात यावी.. रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया देखील अजून सुरु नाही..त्या मुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळावे.. ज्यावेळेस रस्त्याचे काम सुरु होईल.. स्वतःहून नागरिक बांधकाम काडुन घेतील असे Read more