कोल्हापूर पूरग्रस्तांची परिस्थिती जाणून घेऊन मदत
कोल्हापूर पूरग्रस्तांची परिस्थिती जाणून घेऊन मदत
कोल्हापूर पूरग्रस्तांची परिस्थिती जाणून घेऊन मदत
सनबर्न फेस्टिव्हलला मोशी ग्रामस्थां कडून तिव्र विरोध
पाच वर्षापूर्वी मोशीत दिसत असलेले चित्र आता पूर्णपणे पालटून गेले आहे. उघडी गटारे बंदिस्त केली. दगडधोंड्यांनी ओबडधोडप बनलेले रस्ते दुरुस्त करून त्यांचे डांबरीकरण केले. ड्रेनेज पाईपलाईन टाकल्या.
प्रभागात अंतर्गत रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवून नागरिकांची गैरसोय दूर केली. भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे निर्माण केले. ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधली. पाणीपुरवठा पाईपलाईन टाकून सुरळीत पाणीपुरवठा सुरू केला.
भारतीय सैनिक सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जिवाची बाजी लावत आहेत. ही जाणीव ठेवून नगरसेवक धनंजय आल्हाट हे सैनिकांच्या माता-पित्यांचा ‘देशभक्ती’ पुरस्कार देऊन गौरव करत असतात. संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त | आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व समाजातील मान्यवरांचा सत्कारही केला जातो. समाजासाठी आदर्शवत काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देणे गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांचा, Read more
मोशी परिसरात चोरी व दरोडे रोखण्यासाठी मार्गदर्शन जनजागृती शिबीराचे आयोजन वाहतुक सुरळीत व्हावी व वाहतुक नियंत्रक दिवे बसवावे यासाठी प्रयत्न करताना मोशी तलाठी कार्यालयातील तलाठी जागेच्या नोंदी, उतारे, दाखले देण्यासाठी नागरिकांकडे पैशाची मागणी करत असत. संबंधित तलाठ्याची बदली करावी, यासाठी धनंजयभाऊ आल्हाट यांनी आंदोलन उभारले. प्रशासनाने याची दळल घेऊन लाचखोर Read more
७५० महिलांना शिलाई मशिन वाटप केली. ७२ नवीन बचत गटांची स्थापना केली. १२५ शालेय विद्यार्थांना मोफत सायकल वाटप केली. नगरसेवक संजयभाऊ आहार यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आयोजन. महिला बटतगट खासदार शिवा पाटनगरलाई उमाले महीलांसाठीही-कुंकू समारंभाचे आयोजन २५० महिला व मुलींना संगणक प्रशिक्षण दिले. ४० विधवा, घटस्फोटीत व निराधार Read more
उल्लेखनीय कार्यकर्तृत्वावर उमटली ‘आदर्श नगरसेवक” पुरस्काराची मोहोर नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी केलेल्या सर्व कार्याची दखल घेत पिंपरी चिंचवड शहरातील सर्वोत्कृष्ट “आदर्श नगरसेवक” म्हणुन अखील मराठी साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आदर्श नगर येथील उद्यान भूमीपूजन प्रसंगी खासदार मा. श्री. शिवाजी आढळराव, मा. श्री. राहुल कलाटे व नगरसेवक मा. श्री. धनंजय आल्हाट आरक्षित जागेवरिल खेळाचे मैदानाचे उद्घाटन करताना खासदार शिवाजी आढळराव पाटील, मा. श्री. राहुल कलाटे व इतर मान्यावर • पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून अरुणनगर, बीआरटी रोड येथील मोकळ्या जागेत खेळाचे Read more