भारतीय सैनिक सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जिवाची बाजी लावत आहेत. ही जाणीव ठेवून नगरसेवक धनंजय आल्हाट हे सैनिकांच्या माता-पित्यांचा ‘देशभक्ती’ पुरस्कार देऊन गौरव करत असतात.
संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त | आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व समाजातील मान्यवरांचा सत्कारही केला जातो.
समाजासाठी आदर्शवत काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देणे गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांचा, खेळाडूंचा, विद्यार्थ्यांचा, प्रशासकीय सेवकांचा, उद्योजकांचा यथोचित सन्मान करण्याचे कार्य धनंजय आल्हाट सातत्याने करत आहेत.
धनंजयभाऊ आल्हाट खेळाडूंना आणि खेळांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात, महाराष्ट्र केसरी पै. विकी बनकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
0 Comments