धनंजयभाऊ आल्हाट यांच्या शिवसेने च्या प्रयत्नामुळे चिखली परिसरातील अडीचशे फ्लॅटधारकांना न्याय मिळाला.

#शिवसेना_सदैव_जनहितासाठी# शिवसेने च्या प्रयत्नामुळे चिखली परिसरातील अडीचशे फ्लॅटधारकांना न्याय मिळाला.. तसेच बिल्डरने त्यांच्याकडे व्याजाच्या स्वरूपात घेतलेले दीड कोटी रुपये एका क्षणात माफ झाले फ्लॅटच्या चाव्या ताब्यात मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला..

जुपिटर हॉस्पिटल औंध येथे कोरोना पेशंट चे वाढीव 214508 बिलापैकी 75,000 रुपये बिल कमी केले

दिनांक 19/10/2020 रोजी करण्यात श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेला यश.. आपलेच श्री. धनंजय भाऊ आल्हाट (मा. नगरसेवक, शिवसेना विधानसभाप्रमुख)

जुपिटर हॉस्पिटल येथे कोरोना पेशंट चे वाढीव बिलापैकी 75,000 रुपये बिल कमी करून दिले

शिवसेना सदैव जनहितासाठी दिनांक 19/10/2020 रोजी जुपिटर हॉस्पिटल औंध येथे कोरोना पेशंट चे वाढीव 214508 बिलापैकी 75,000 रुपये बिल कमी करण्यात श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेला यश.. आपलेच श्री. धनंजय भाऊ आल्हाट (मा. नगरसेवक, शिवसेना विधानसभाप्रमुख) अॅड. कुणाल किसनराव महाराज तापकीर (युवासेना उपजिल्हाधिकारी)

धनंजयभाऊ आल्हाट यांनी मुंबई मधील रुग्णांसाठी वाय सी एम रुग्णालयात केली जाऊन मदत..

हिंदुह्दय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचाराने प्रेवुत्त होऊन…मा.नगरसेवक धनंजय भाऊ आल्हाट यांनी जपला माणुसकी धर्म 🙏 जनतेच्या समस्यांची जाण असणार असामान्य नेतृत्व जे नेहमी लोकंच्या सेवेसाठी रात्री उपरात्री धावुन जातात त्यांनी असच एका मुंबई मधील नागरिकांच्या नातेवाईकांचे कोरोना रुग्णांसाठी वाय सी एम रुग्णालयात केली जाऊन मदत…कोरोना च्या संकटात स्वःताची पर्वा न Read more

भोसरी येथील एका खाजगी हॉस्पिटलने आकारलेले 90,000 बिलापैकी 50000/- चे वाढीव बिल कमी करण्यात यश.

दिनांक 13/10/2020 रोजी भोसरी येथील एका खाजगी हॉस्पिटल ने आकारलेले 90,000 बिलापैकी 50000/- चे वाढीव बिल कमी करण्यात शिवसेना भोसरी विधानसभेला यश.. आपलेच श्री. धनंजय भाऊ आल्हाट (भोसरी विधानसभाप्रमुख शिवसेना, मा. नगरसेवक शिवसेना)

कोरोना पेशंट चे वाढीव 1,00,000/ रुपयाचे बिल कमी करण्यात यश

शिवसेनेचा दणका* काल दिनांक 10/10/2020 *कोरोना पेशंट चे वाढीव बिल कमी करण्यात शिवसेनेला यश..* वाढीव बिलासंबंधी तक्रार मोशी मधील आल्हाट कुटुंबियाने शिवसेनेकडे केली असता त्यावर भोसरी विधानसभा प्रमुख श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली अँड. कुणाल किसनराव महाराज तापकीर आणि सर्व शिवसैनिकांनी ताबडतोब दखल घेऊन 1,00,000/ रुपयाचे बिल कमी करण्यात Read more

कोरोना पेशंटचे 1,11,810 रुपये बिल कमी करण्यात नगरसेवक श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांना आले यश

कोरोना पेशंटचे 1,11,810 रुपये बिल कमी करण्यात आले यश* आज दिनांक 06/10/2020 आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील गुंजकर हॉस्पिटल मध्ये कोरोना पेशंट चे वाढीव बिल कमी करण्यात शिवसेनेला यश आले.. वाढीव बिलासंबंधी तक्रार करण्यासाठी आपण केलेल्या आवाहनानुसार एका कुटुंबातील 5 पेशंटचे बिल वाढीव आल्या संबंधी तक्रार आली.. यावेळी मा. नगरसेवक Read more

धनंजयभाऊ आल्हाट यांच्या प्रयत्नातून कोरोना पेशंटचे वाढीव रक्कम 3 लाख रुपये बिल कमी करण्यात आले..

जहांगिर हॉस्पिटल पुणे येथे 6 लाख 44 हजार रुपये बिल आल्याची माहिती पेशंट च्या नातेवाईकांनी भोसरी विधानसभा प्रमुख शिवसेना श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांना कळविली.. दुर्दैवाने सदरच्या पेशंट चे निधन झाले होते तरिही हे बिल भरण्या बाबत पेशंटच्या नतेवाईकांना बळजबरी करत होते.. यावेळी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मी व शिवसेनेचे इतर कार्यकर्ते Read more