शिवसेनेचा दणका*

काल दिनांक 10/10/2020
*कोरोना पेशंट चे वाढीव बिल कमी करण्यात शिवसेनेला यश..*

वाढीव बिलासंबंधी तक्रार मोशी मधील आल्हाट कुटुंबियाने शिवसेनेकडे केली असता त्यावर भोसरी विधानसभा प्रमुख श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली अँड. कुणाल किसनराव महाराज तापकीर आणि सर्व शिवसैनिकांनी ताबडतोब दखल घेऊन 1,00,000/ रुपयाचे बिल कमी करण्यात आले.. व ती रक्कम कमी करुन पेशंट ला डिस्चार्ज देण्यात आला..
यावेळी पालिका ऑडिट विभागाचे विशेष सहकार्य लाभले.. त्यांचे मनापासुन आभार..

 


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *