कार्यक्रम १७ ऑक्टोंबर हा वाढदिवस आहे मोशीचे धडाकेबाज नेतृत्व धनुभाऊ यांच्या ५४ व्या वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळ्याचे अविस्मरणीय क्षण ! पाहूया या चित्रफितीतून…October 17, 2025 Read More आज मोशी व डुडळगाव परीसरातील विविध गणेश मंडळ व सोसायटी मधील आरती चा मान मिळाला व सत्कार करण्यात आला. दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.August 31, 2025 Read More आज मोशी शिवाजीवाडी येथिल केसर ट्री टाऊन, पावन गणपती, शिवमुद्रा मित्र मंडळ, शिव किलासिक सोसायटी, राधाकृष्ण नगर गणेश मंडळ, शिवप्रताप मित्र मंडळ, झंकार मित्र मंडळ शिवतेज मित्र मंडळ व ईतर मंडळांच्या आर्तीचा मान मिळाला. व दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.August 30, 2025 Read More आज मोशी लक्ष्मी नगर येथिल अष्टविनायक मित्र मंडळ, त्रिरत्न मित्र मंडळ, श्री वरद विनायक मित्र मंडळ, सहकार तरुण मंडळ,वस्तीचा राजा व ईतर मंडळांच्या आर्तीचा मान मिळाला व दरम्यान परीसरातील सर्व नागरीकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.August 29, 2025 Read More Load More
१७ ऑक्टोंबर हा वाढदिवस आहे मोशीचे धडाकेबाज नेतृत्व धनुभाऊ यांच्या ५४ व्या वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळ्याचे अविस्मरणीय क्षण ! पाहूया या चित्रफितीतून…October 17, 2025 Read More
आज मोशी व डुडळगाव परीसरातील विविध गणेश मंडळ व सोसायटी मधील आरती चा मान मिळाला व सत्कार करण्यात आला. दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.August 31, 2025 Read More
आज मोशी शिवाजीवाडी येथिल केसर ट्री टाऊन, पावन गणपती, शिवमुद्रा मित्र मंडळ, शिव किलासिक सोसायटी, राधाकृष्ण नगर गणेश मंडळ, शिवप्रताप मित्र मंडळ, झंकार मित्र मंडळ शिवतेज मित्र मंडळ व ईतर मंडळांच्या आर्तीचा मान मिळाला. व दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.August 30, 2025 Read More
आज मोशी लक्ष्मी नगर येथिल अष्टविनायक मित्र मंडळ, त्रिरत्न मित्र मंडळ, श्री वरद विनायक मित्र मंडळ, सहकार तरुण मंडळ,वस्तीचा राजा व ईतर मंडळांच्या आर्तीचा मान मिळाला व दरम्यान परीसरातील सर्व नागरीकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.August 29, 2025 Read More