शिवसेना भोसरी विधानसभा वतीने महा रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न
शिवसेना भोसरी विधानसभा वतीने महा रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. रक्तदात्यांनी शिवसेनेच्या तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला.६०० पेक्षा अधिक रक्त दात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे शिवसेनेच्या वतीने मनापासून आभार ! भोसरी विधानसभा प्रमुख,मा.नगरसेवक श्री धनंजयभाऊ आल्हाट व सर्व संयोजक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांचे Read more









