अध्यात्मिक
आज मोशी शिवाजीवाडी येथिल केसर ट्री टाऊन, पावन गणपती, शिवमुद्रा मित्र मंडळ, शिव किलासिक सोसायटी, राधाकृष्ण नगर गणेश मंडळ, शिवप्रताप मित्र मंडळ, झंकार मित्र मंडळ शिवतेज मित्र मंडळ व ईतर मंडळांच्या आर्तीचा मान मिळाला. व दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.
अध्यात्मिक
जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
आज दि. ०८/०३/२०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त श्री.धनंजय भाऊ आल्हाट युवा फाउंडेशन व धनश्री हॉस्पिटल, मोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ह्या उपक्रमास राबविण्यात आला व सदर उपक्रमास अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला..
अध्यात्मिक
ग्रामदैवत श्री. नागेश्वर महाराज यात्रा उत्सव २०२५
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री. नागेश्वर महाराजांचा यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवारी दि -२८-०२-२०२५ रोजी सस्नेह भोजनाचे आयोजन केले होते. तरी सदर कार्यक्रमास अतिशय छान असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या माझ्या सर्व अतिथी रुपी नागरिकांचे मनस्वी आभार. आपल्यातील स्नेह जिव्हाळा असाच यापुढेही राहो अशी अपेक्षा करत









