कसा सुटला बफरझोन? मोशी कचरा डेपोच्या ‘बफर झोन’ प्रश्नी धनंजय आल्हाट यांनी आंदोलन उभारले.

कचराडेपो पाहणी करताना महाराष्ट्रराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकारी खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल व नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट नागरिकांना एकत्र करून २०१० मध्ये तत्कालीन सहकार आयुक्त श्रीमती नाईक यांच्याकडे हरकती नोंदविल्या. • मोशी कचरा डेपोच्या ‘बफर झोन’ प्रश्नी २००८ मध्ये धनंजय आल्हाट यांनी पहिले आंदोलन उभारले. त्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, Read more

डुडुळगांव येथील आण्णाभाऊ साठेनगर नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत.

डुडुळगांव येथील आण्णाभाऊ साठेनगर नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत. श्री नागेश्वर महाराज भंडारा जागे करता बस टर्मीनलच्या आरक्षणाचे रुपांतर खेळाच्या मैदानात करण्यात आले याबाबत नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी पाठपुरावा केला.

शिबिराचे करून आयोजन माहिती अधिकाराचे दिले प्रशिक्षण

प्रशासनाच्या कारभारात जनतेला प्रत्यक्ष हस्तक्षेप, लक्ष घालता येत नसले तरी आता त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. सरकारी कारभाराबाबत जाणून घेण्याचा अधिकार ‘माहिती अधिकाराने’ सामान्यांना दिला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २००१ मध्ये माहिती अधिकाराबाबत जनआंदोलन उभारून शासनाला याची दखल घ्यायला भाग पाडले होते. त्यानंतर २००५ मध्ये हा कायदा Read more