भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या विजयासाठी मोशीतून मोलाचे योगदान.

भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या विजयासाठी मोशीतून मोलाचे योगदान. २२५०० पैकी १७००० मते.

शिवसेना भोसरी विधान सभे च्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शक शिबिर

शिवसेना भोसरी विधान सभे च्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शक शिबिर आयोजित केले यावेळी मा.ना.डाॅ. निलमताई गोरे (उपसभापती विधान प.) आणि मा.शिवाजीराव आढळराव पाटील उपनेते याचा सत्कार करण्यात आला. तसेच उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांनी मार्गदर्शक केले यावेळी संपर्क प्रमुख बाळाभाई कदम गोविंद घोळवे, जिल्हा संघटीका सुलभाताई उबाळे गटनेते राहुल कलाटे शहर,प्रमुख योगेश Read more

५ वर्षात केला कायापालट मोशीचा…

पाच वर्षापूर्वी मोशीत दिसत असलेले चित्र आता पूर्णपणे पालटून गेले आहे. उघडी गटारे बंदिस्त केली. दगडधोंड्यांनी ओबडधोडप बनलेले रस्ते दुरुस्त करून त्यांचे डांबरीकरण केले. ड्रेनेज पाईपलाईन टाकल्या.

महिलांसाठी भरीव कार्य

७५० महिलांना शिलाई मशिन वाटप केली. ७२ नवीन बचत गटांची स्थापना केली. १२५ शालेय विद्यार्थांना मोफत सायकल वाटप केली. नगरसेवक संजयभाऊ आहार यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आयोजन. महिला बटतगट खासदार शिवा पाटनगरलाई उमाले महीलांसाठीही-कुंकू समारंभाचे आयोजन २५० महिला व मुलींना संगणक प्रशिक्षण दिले. ४० विधवा, घटस्फोटीत व निराधार Read more

अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण केले.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीवाडी, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर उत्तर, दक्षिण, आदर्शनगर, खान्देशनगर, गंधर्वनगरी, इंद्रलोक कॉलनी, सहयोग कॉलनी, डुडुळगाव आदी भागांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण केले.

संघर्ष करून साध्य केला विकास

संघर्ष करून साध्य केला विकास नगरसेवक हे पद आपल्या परिसरातील मुलभुत सुविधा, समस्या सोडविण्यासाठी सभागृह सर्वोच्छ व्यासपीठ आहे त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी, आपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी सभागृहाचा उत्तम प्रकारे उपयोग करने याचे उत्तम कौशल्य जोपासले ते नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनीच. एकुण सर्वसाधारण सभा ६४ त्यातील एकुण चर्चेतील सहभग ५२.

चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे आयोजन

विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाज कार्यात अग्रेसर नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना रजई वाटप, आनंदग्राम सोसायटी येथे फळवाटप, पांजरपोळ अंध शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले. नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्री. सागर कारंडे, श्री. भाऊ कदम, श्री. भारत Read more

यी समितीत २ वर्ष सदस्य असताना स्थायी समितीतुन वाढवुन घेतला त्यामुळे विकास शक्य झाला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीत २ वर्ष सदस्य असताना वॉर्डात विकासनिधी कमी पडत होता त्यामुळे हा निधी स्थायी समितीतुन वाढवुन घेतला त्यामुळे विकास शक्य झाला आहे.