जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

आज दि. ०८/०३/२०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त  श्री.धनंजय भाऊ आल्हाट युवा फाउंडेशन व धनश्री हॉस्पिटल, मोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ह्या उपक्रमास राबविण्यात आला व सदर उपक्रमास  अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला..

श्री जगद्‌गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोतस्वी ३७५ वा वैकुंठगमन सोहळा निमित्त रु १,०००००/- देणगी

|| राम कृष्ण हरी || 🙏 श्री जगद्‌गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोतस्वी ३७५ वा वैकुंठगमन सोहळा निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा या कार्यक्रमानिमित्त रु १,००,०००/- देणगी देऊन खारीचा वाटा उचल्याचे समाधान लाभले.  

श्री गणेश जयंती 2025

  श्री गणेश जयंती निमित्त आपल्या परिसरातील विविध गणेश मंडळांच्या आरतीस उपस्थित राहून सन्मान स्वीकारला. गणपती बाप्पा सर्वांना सुख समृध्दी व आनंदात ठेवो अशी प्रार्थना करतो. #गणेश_जयंती

वाय जंक्शन चौक ते कुदळेवस्तीला जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

मा.आयुक्तांच्या आदेशनुसार काल मी जी परिस्थिती रस्त्याची दाखवली होती त्याची दखल घेत कामाला सुरुवात केली त्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.

शिवसेना प्रमुख मा.उद्धवसाहेब यांच्यासमवेत आगामी निवडणूकां संदर्भात सविस्तर चर्चा केली

शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांनी शिरूर लोकसभेतील सर्व विधानसभाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हाप्रमुख, या सर्वाशी स्वतंत्रपणे आगामी निवडणूकां संदर्भात सविस्तर चर्चा केली. #शिवसेना #shivsenauddhavbalasahebthackeray #UddhavThackeray #yuvasenamaharashtra, #AdityaThackeray