पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला धनंजय आल्हाट यांचा घरचा आहेर
https://www.sarkarnama.in/pune/leaders-of-ruling-shiv-sena-and-ncp-staged-a-protest-against-mscb-in-pimpri-chinchwad-vs87
परंपरा अन्नदानाची ..जपवणूक माणुसकी धर्माची..भाविक भक्तांना अन्नदान.
परंपरा अन्नदानाची ..जपवणूक माणुसकी धर्माची..भाविक भक्तांना अन्नदान.
कोविड चे 7.5 लाखावरून 2.5 लाख बिल | 36 तासांनंतर मिळाला मृतदेह ताब्यात | शिवसेना सदैव तत्पर.🚩🚩
कोविड चे 7.5 लाखावरून 2.5 लाख बिल | 36 तासांनंतर मिळाला मृतदेह ताब्यात | शिवसेना सदैव तत्पर.🚩🚩
फि संदर्भात शिक्षण समिति प्रशासन आधिकार्याकडे तक्रार
फि संदर्भात विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित ठेऊ नये म्हणून शिक्षण समिति प्रशासन आधिकार्याकडे तक्रार.
जुपिटर हॉस्पिटल औंध येथे कोरोना पेशंट चे वाढीव 214508 बिलापैकी 75,000 रुपये बिल कमी केले
दिनांक 19/10/2020 रोजी करण्यात श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेला यश.. आपलेच श्री. धनंजय भाऊ आल्हाट (मा. नगरसेवक, शिवसेना विधानसभाप्रमुख)
जुपिटर हॉस्पिटल येथे कोरोना पेशंट चे वाढीव बिलापैकी 75,000 रुपये बिल कमी करून दिले
शिवसेना सदैव जनहितासाठी दिनांक 19/10/2020 रोजी जुपिटर हॉस्पिटल औंध येथे कोरोना पेशंट चे वाढीव 214508 बिलापैकी 75,000 रुपये बिल कमी करण्यात श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेला यश.. आपलेच श्री. धनंजय भाऊ आल्हाट (मा. नगरसेवक, शिवसेना विधानसभाप्रमुख) अॅड. कुणाल किसनराव महाराज तापकीर (युवासेना उपजिल्हाधिकारी)









