यी समितीत २ वर्ष सदस्य असताना स्थायी समितीतुन वाढवुन घेतला त्यामुळे विकास शक्य झाला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीत २ वर्ष सदस्य असताना वॉर्डात विकासनिधी कमी पडत होता त्यामुळे हा निधी स्थायी समितीतुन वाढवुन घेतला त्यामुळे विकास शक्य झाला आहे.

॥ वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ॥

॥ वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ॥ भौतिक सुखासाठी माणसाने झाडे तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा परिणाम आता सर्वच जिवांना बसू लागला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेवक धनंजय आल्हाट आपल्या मित्र परिवार, कार्यकर्त्यांना, नागरिकांना बरोबर घेऊन श्रीनागेश्वर विद्यालय व परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवित असतात. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आयुक्त श्रीकर परदेशी, गटनेता Read more

धार्मिक कार्यक्रम एक जिवन

धार्मिक कार्यक्रम एक जिवन…अमरवीर ज्योती तरुण मंडळाच्या माध्यमातून मोशी येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाच्या माध्यमातून गेली २१ वर्षे समाजप्रबोधनाचे काम केले जात असून दरवर्षी शिवजयंती, श्री संत सावता माळी महाराज पुण्यतिथी, आण्णाभाऊ साठे जयंती, डॉ। बाबासाहेब आंबेडकर जयंती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी, रमजान ‘ईदच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

कसा सुटला बफरझोन? मोशी कचरा डेपोच्या ‘बफर झोन’ प्रश्नी धनंजय आल्हाट यांनी आंदोलन उभारले.

कचराडेपो पाहणी करताना महाराष्ट्रराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकारी खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल व नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट नागरिकांना एकत्र करून २०१० मध्ये तत्कालीन सहकार आयुक्त श्रीमती नाईक यांच्याकडे हरकती नोंदविल्या. • मोशी कचरा डेपोच्या ‘बफर झोन’ प्रश्नी २००८ मध्ये धनंजय आल्हाट यांनी पहिले आंदोलन उभारले. त्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, Read more

नागेश्वर महाराज भंडारा जागेसाठी यशस्वी पाठपुरावा

मोशी गावचे ग्रामदैवत म्हणजे श्री नागेश्वर महाराज. भंडाऱ्याचा उत्सव अनेक वर्षांपासून गावच्या मध्यभागी असलेल्या बस टर्मिनल या जागेवर होत असतो. या जागेवरील बस टर्मिनलचे आरक्षण रद्द करून त्यावर खेळाच्या मैदानासाठीचे आरक्षण टाकल्यास मुलांना खेळण्यासाठी तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी ते वापरता येणे शक्य आहे. यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. महापालिकेतील जकात Read more

डुडुळगांव येथील आण्णाभाऊ साठेनगर नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत.

डुडुळगांव येथील आण्णाभाऊ साठेनगर नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत. श्री नागेश्वर महाराज भंडारा जागे करता बस टर्मीनलच्या आरक्षणाचे रुपांतर खेळाच्या मैदानात करण्यात आले याबाबत नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी पाठपुरावा केला.

भुसंपादन आरक्षण बाबत दखल घेउन वेळीच भुसंपादनाचा ठराव

भुसंपादन आरक्षण बाबत दखल घेउन वेळीच भुसंपादनाचा ठराव घेउन पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला त्यामुळे भविष्यात भुमीसंपादनाची समस्या दुर झाली आहे. सहयोग कॉलनी तापकीर नगर येथील T.T.P. (ट्रक टर्मीनल) हे आरक्षण रद्द करून त्या भागातील नागरिकांची घरे वाचवून नागरी सुविधा पुरवण्यासाठी केलेले प्रयत्न

मुरूम चोरी प्रकरणात घातले लक्ष | जनलोकपाल विधेयकाला सक्रिय पाठिंबा

मुरूम चोरी प्रकरणात खासदारांनी घातले लक्ष पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट गावांपैकी एक मोशी गाव. या गावाजवळील खंडोबाचा डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन होत असल्यामुळे हा डोंगर अक्षरश: बोडका झाला होता. पक्ष्यांसाठी नंदनवन, सफारी पार्कसाठी उपयुक्त जागा म्हणून हिरवाई नटलेला खंडोबाचा डोंगर येथे पर्यटनस्थ विकसित करता येणे शक्य होते. मात्र, शासनाच्या Read more

१७ ऑगस्ट २००४ रोजी अण्णा हजारे यांच्या हस्ते हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.

विना सहकार नाही उद्धार सहकाराशिवाय सहकार्य नाही आणि सहकार्याशिवाय उन्नती नाही, हे सूत्र मानून लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून धनंजय आल्हाट यांनी दि. १७ ऑगस्ट २००४ रोजी ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. अण्णा हजारे यांच्या हस्ते हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. अध्यक्षस्थानी खासदार मा. श्री. गजानन बाबर साहेब होते. Read more