आरक्षित जागांवर फुलणार उद्यान अन् खेळाचे मैदान

आदर्श नगर येथील उद्यान भूमीपूजन प्रसंगी खासदार मा. श्री. शिवाजी आढळराव, मा. श्री. राहुल कलाटे व नगरसेवक मा. श्री. धनंजय आल्हाट आरक्षित जागेवरिल खेळाचे मैदानाचे उद्घाटन करताना खासदार शिवाजी आढळराव पाटील, मा. श्री. राहुल कलाटे व इतर मान्यावर • पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून अरुणनगर, बीआरटी रोड येथील मोकळ्या जागेत खेळाचे Read more

अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण केले.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीवाडी, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर उत्तर, दक्षिण, आदर्शनगर, खान्देशनगर, गंधर्वनगरी, इंद्रलोक कॉलनी, सहयोग कॉलनी, डुडुळगाव आदी भागांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण केले.

घरगुती गॅस सिलिंडरचे केले वितरण महिलावर्गाचे आनंदी झाले जीवन

आल्हाट यांनी मोशी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचे वाटप घरगुती गॅस सिलेंडरचे वाटप. मोशी भागात विविध विकासकामांचे जाळे निर्माण करतानाच महिलांचे जीवनही आनंदी झाले पाहिजे, यासाठी धनंजय केले. त्यामुळे स्वयंपाक घरातील कष्ट कमी होण्यास मदत झालीच; शिवाय सरपणासाठी होणारी वृक्षतोडही थांबली. पर्यावरण संवर्धनाला पूरक असा हा उपक्रम इतरांसाठी आदर्शवत ठरला आहे. Read more

जलपर्णीमुक्त केली ‘इंद्रायणी’

मोशी येथे इंद्रायणी नदी पुलाच्या कठड्यांना संरक्षक जाळ्या बसविल्या असून मोशी व डुडुळगाव दशक्रिया घाटावर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. जलपर्णीमुक्त केली ‘इंद्रायणी’

देहू-आळंदी रस्त्याचे रुंदीकरण तथा साकारली भाजीमंडई

साकारली भाजीमंडई – देहू-आळंदी रस्त्यालगत व्यापारी, पथारीवाले व्यवसाय करत होते. व्यावसायिक व नागरिकांच्या सोयीसाठी येथील मुख्य चौकात नव्याने भाजीमंडई उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. देहू-आळंदी रस्त्याचे रुंदीकरण : मोशीमध्ये होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेउन नवीन देहू-आळंदी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून रुता वाहतुकीसाठी सुरु करण्यात Read more

जलदिंडीतून दिला पाणीबचतीचा संदेश तथा स्वच्छ व सुंदर कचरामुक्त मोशी अभियान

५ वर्षांपूर्वी मोशी भागात मुख्य व अंतर्गत रस्त्यावर तसेच जागोजागी कचराकुंडी, कचऱ्याचे ढीग अवास्तव पसरलेले दिसत होते. सध्यस्थितीत हे चित्र पुर्णपणे बदलले असून विद्रुपिकरण दुर झाले आहे. सध्या घरोघरी कचरा बेचक गाडी कचरा गोळा करण्यासाठी जात आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असुन कचरामुक्त मोशी झाली आहे. पूर्व स्थितीचे चित्र Read more

कोरड्या घशाची जाणली तहान… मोफत पाणीटँकरचे चालविले अभियान…!

कोरड्या घशाची जाणली तहान मोफत पाणीटँकरचे चालविले अभियान दुष्काळी परिस्थितीमुळे मोशी परिसराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत होती. लोकांचे पाण्यावाचून अतोनात हाल होत होते. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी मोशी परिसरात ६८ दिवस तीन टँकरने मोफत पाणीपुरवठा केला.

गणेश विसर्जनासाठी उभारली सुसज्ज यंत्रणा

गणेश विसर्जनासाठी उभारली सुसज्ज यंत्रणा गणेश उत्सव विसर्जन काळात सुरुवातीला प्रचंड गलथानपणा होता. त्यानंतर उत्तम व्यवस्थापन करुन इंद्रायणी घाटावर सी.सी. टिव्ही (C.C.T.V. Camera), लाकडाचे रँले, निर्माल्य कुंड, पोलिस व फायर ब्रिगेड यंत्रणा अशा सर्व सुविधायुक्त मोशी इंद्रायणी विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे. डुडुळगांव दत्तनगर रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी डुडुळगांव Read more

कचरा डेपोविरोधात उभारले आंदोलन … दुर्गंधीपासून मिळाली सुटका.

कचरा डेपोविरोधात उभारले…दुर्गंधीपासून मिळाली सुटका • आदर्शनगरमधील ८१ एकर जागेतील कचरा डेपोमुळे आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरा डेपो स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे. मात्र आता पुणे महापालिकेचा उरुळी येथील कचरा मोशी वाणीत जिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धनंजय आल्हाट यांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रशासनाला Read more

संघर्ष करून साध्य केला विकास

संघर्ष करून साध्य केला विकास नगरसेवक हे पद आपल्या परिसरातील मुलभुत सुविधा, समस्या सोडविण्यासाठी सभागृह सर्वोच्छ व्यासपीठ आहे त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी, आपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी सभागृहाचा उत्तम प्रकारे उपयोग करने याचे उत्तम कौशल्य जोपासले ते नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनीच. एकुण सर्वसाधारण सभा ६४ त्यातील एकुण चर्चेतील सहभग ५२.