आयुक्त श्री राजेश पाटील साहेब यांच्याबरोबर शिवसेना पदाधिकारी यांची शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा
पालिका आयुक्त श्री राजेश पाटील साहेब यांच्याबरोबर शिवसेना पदाधिकारी यांची शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
पालिका आयुक्त श्री राजेश पाटील साहेब यांच्याबरोबर शिवसेना पदाधिकारी यांची शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
डूडूळगाव येथे कोविड लस केंद्र चालू करणेकामी निवेदन व अंबलबजावणी.
🚑 रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा🚑 आपुलकी सोशल फाऊंडेशन व शिवसेना शाखा मोशी यांच्या सौजन्याने शुभहस्ते – श्री.शिवाजीदादा आढळराव पाटील (शिवसेना ऊपनेते/मा.खासदार) श्री.धनंजयभाऊ आल्हाट (मा.नगरसेवक पिं.चिं.मनपा) तरी सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सौजन्य-श्री.योगेश(काका)गुलाब बोराटे (संस्थापक/अध्यक्ष- आपुलकी सोशल फाऊंडेशन) (शिवसेना विभागप्रमुख मोशी)
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोरे वस्ती शिवसैनिकांचे वतीने सफाई कर्मचार्याना साडी वाटप..आयोजक..सर्जेराव भोसले. सतिश दिसले. संजय गाढवे.
शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. ती कारवाई थांबविण्यात यावी, तसेच नियमित होऊ शकणाऱ्या बांधकामांबाबत त्वरित निर्णय घेऊन बांधकामधारकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात केली. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दीड हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम असलेल्या घरांना कोणत्याही प्रकारच्या बांधकाम परवानगीची गरज Read more
पाच वर्षापूर्वी मोशीत दिसत असलेले चित्र आता पूर्णपणे पालटून गेले आहे. उघडी गटारे बंदिस्त केली. दगडधोंड्यांनी ओबडधोडप बनलेले रस्ते दुरुस्त करून त्यांचे डांबरीकरण केले. ड्रेनेज पाईपलाईन टाकल्या.
प्रभागात अंतर्गत रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवून नागरिकांची गैरसोय दूर केली. भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे निर्माण केले. ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधली. पाणीपुरवठा पाईपलाईन टाकून सुरळीत पाणीपुरवठा सुरू केला.
७५० महिलांना शिलाई मशिन वाटप केली. ७२ नवीन बचत गटांची स्थापना केली. १२५ शालेय विद्यार्थांना मोफत सायकल वाटप केली. नगरसेवक संजयभाऊ आहार यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आयोजन. महिला बटतगट खासदार शिवा पाटनगरलाई उमाले महीलांसाठीही-कुंकू समारंभाचे आयोजन २५० महिला व मुलींना संगणक प्रशिक्षण दिले. ४० विधवा, घटस्फोटीत व निराधार Read more
उल्लेखनीय कार्यकर्तृत्वावर उमटली ‘आदर्श नगरसेवक” पुरस्काराची मोहोर नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी केलेल्या सर्व कार्याची दखल घेत पिंपरी चिंचवड शहरातील सर्वोत्कृष्ट “आदर्श नगरसेवक” म्हणुन अखील मराठी साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.