महागाई विरुद्ध जन आक्रोश आंदोलन.. शिवसेना महिला आघाडी
महागाई विरुद्ध जन आक्रोश आंदोलन.. शिवसेना महिला आघाडी
महागाई विरुद्ध जन आक्रोश आंदोलन.. शिवसेना महिला आघाडी
https://www.sarkarnama.in/pune/leaders-of-ruling-shiv-sena-and-ncp-staged-a-protest-against-mscb-in-pimpri-chinchwad-vs87
फि संदर्भात विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित ठेऊ नये म्हणून शिक्षण समिति प्रशासन आधिकार्याकडे तक्रार.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई ढोरे यांनी अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेध आंदोलन शुक्रवार दिनांक 10/1/2020 रोजी महात्मा फुले पुतळ्याजवळ पिंपरी येथे करण्यात आले तसेच पोलिस आयुक्त यांचे कडे या संदर्भात तकार दाखल करण्यात आली यावेळी सुलभाताई उबाळे धनंजय आल्हाट रेखाताई दर्शिले निलेश मुटके सर्जेराव भोसले अनिल Read more
शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. ती कारवाई थांबविण्यात यावी, तसेच नियमित होऊ शकणाऱ्या बांधकामांबाबत त्वरित निर्णय घेऊन बांधकामधारकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात केली. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दीड हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम असलेल्या घरांना कोणत्याही प्रकारच्या बांधकाम परवानगीची गरज Read more
सनबर्न फेस्टिव्हलला मोशी ग्रामस्थां कडून तिव्र विरोध
मोशी परिसरात चोरी व दरोडे रोखण्यासाठी मार्गदर्शन जनजागृती शिबीराचे आयोजन वाहतुक सुरळीत व्हावी व वाहतुक नियंत्रक दिवे बसवावे यासाठी प्रयत्न करताना मोशी तलाठी कार्यालयातील तलाठी जागेच्या नोंदी, उतारे, दाखले देण्यासाठी नागरिकांकडे पैशाची मागणी करत असत. संबंधित तलाठ्याची बदली करावी, यासाठी धनंजयभाऊ आल्हाट यांनी आंदोलन उभारले. प्रशासनाने याची दळल घेऊन लाचखोर Read more
कचरा डेपोविरोधात उभारले…दुर्गंधीपासून मिळाली सुटका • आदर्शनगरमधील ८१ एकर जागेतील कचरा डेपोमुळे आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरा डेपो स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी आहे. मात्र आता पुणे महापालिकेचा उरुळी येथील कचरा मोशी वाणीत जिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धनंजय आल्हाट यांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रशासनाला Read more
पर्यावरणाची करुनी पाहणी इंद्रायणी नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णी वनस्पतीमुळे जलप्रदूषण वाढले होते. महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी स्वतःच्या गळ्यात जलपर्णीची माळ घालून प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. जलपर्णीमुळे नदीपात्रात गाळ साठला होता. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत होती. नदीकाठच्या लोकवस्तीमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. इंद्रायणी Read more
कचराडेपो पाहणी करताना महाराष्ट्रराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकारी खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल व नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट नागरिकांना एकत्र करून २०१० मध्ये तत्कालीन सहकार आयुक्त श्रीमती नाईक यांच्याकडे हरकती नोंदविल्या. • मोशी कचरा डेपोच्या ‘बफर झोन’ प्रश्नी २००८ मध्ये धनंजय आल्हाट यांनी पहिले आंदोलन उभारले. त्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, Read more