धनंजयभाऊ आल्हाट यांच्या प्रयत्नातून गुलाब शेख या कोरोना पेशंटचे 180,000 बिलापैकी 65,000 रुपये बिल कमी..
आज दिनांक 25/04/2021 रोजी चिखली येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटल मधील गुलाब शेख या पेशंट चे 180,000 बिलापैकी 65,000 रुपये बिल कमी करण्यात शिवसेनेला यश आले.. यावेळी धनंजय भाऊ आल्हाट, कुणाल किसन महाराज तापकीर, राजुशेठ भुजबळ, योगेश बोराटे, प्रसाद मायभटे आणि अतिश तापकीर आदी उपस्थित होते..









