अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी एक हात मदतीचा एक हात माणुसकिचा

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मोरे वस्ती म्हेत्रेवस्ती चिखली मधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद . एक हात मदतीचा एक हात माणुसकिचा

नंजयभाऊ आल्हाट यांची शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्यमंदिरास भेट..!

शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्यमंदिरास भेट देऊन लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांच्या काम कशा पद्धतीने चालते हे पाहून आणखी नव्या ताकदीने व जोमाने काम करत राहण्याची प्रेरणा मिळाली.. लोकनेत्यांच्या कार्यास सलाम..

धनंजयभाऊ आल्हाट यांच्या प्रयत्नातून सामन्य कुटुंबातील दोन कोरोना पेशंट चे वाढीव बिल कमी करण्यात यश.

आमदार निलेश लंके साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबातील दोन पेशंट मंगलमूर्ती हॉस्पिटल रावेत या ठिकाणी ऍडमिट होते. वाढीव बिलाची तक्रार शिवसेनेकडे आल्या नंतर सदर बिलापैकी 2,15,000 बिल कमी करण्यात शिवसेनेला यश आले.. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान चे विजय भाऊ औटी आणि ग्रा सदस्य दत्तात्रय येवले उपस्थित होते.. आपलेच धनंजय भाऊ आल्हाट. Read more

धनंजयभाऊ आल्हाट सदैव जनहितासाठी..

शिवसेना सदैव जनहितासाठी.. तब्बल 22 तासानंतर मृतदेह ताब्यात.. आदित्य बिर्ला हॉस्पिटल चा प्रताप.. बिलापैकी उर्वरित 4 लाख रुपये कमी करण्यात आले..

कोविड चे 7.5 लाखावरून 2.5 लाख बिल | 36 तासांनंतर मिळाला मृतदेह ताब्यात | शिवसेना सदैव तत्पर.🚩🚩

कोविड चे 7.5 लाखावरून 2.5 लाख बिल | 36 तासांनंतर मिळाला मृतदेह ताब्यात | शिवसेना सदैव तत्पर.🚩🚩

आज पुन्हा एकदा धनंजयभाऊ आल्हाट यांच्या प्रयत्नातून कोरोना पेशंट चे वाढीव बिल कमी करून देण्यात आले यश

आज पुन्हा एकदा कोरोना पेशंट चे वाढीव बिल कमी करून देण्यात शिवसेनेला आले यश.. आपल्या चऱ्होली गावातील ताम्हाणे कुटुंबियांपैकी एक पेशंट ऍकार्ड हॉस्पिटल येथे दाखल असताना सदर पेशंट चे बिल 1,61,000 इतके लावण्यात आले सदर बिलाची तक्रार धनंजय भाऊ आल्हाट यांच्याकडे आल्या नंतर धनंजय भाऊ आणि मी-कुणाल किसन तापकीर आम्ही Read more

धनंजयभाऊ आल्हाट यांच्या प्रयत्नातून योगेश थिटे यांच्या आईचे २,८२,००० रु बिल कमी करण्यात यश..!

कोरोना झाल्यावर जीव वाचवायचा म्हणून कसे बसे पैसे गोळा करून योगेश थिटे यांनी आईला लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आधीच कोरोनाने शारीरिक व मानसिक खच्चीकरण झालेले असताना चार लाख सत्त्याऐंशी हजार एवढे बिल आलेले पाहून. पोटात गोळा आला सर्व व्यवहार ठप्प असताना आर्थिक अडचण असताना एवढे बिल भरणार कसे अशावेळी Read more