प्राचार्य मा.श्री.टी.एम. जाधव सर ( मोशी) यांच्या सेवापूतीॅ गौरव समारंभ निमित्त सत्कार

प्राचार्य मा.श्री.टी.एम. जाधव सर ( मोशी) यांच्या सेवापूतीॅ गौरव समारंभ निमित्त तोरणा माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालय वेल्हे येथे सत्कार. नगरसेवक मा.धनंजय भाऊ आल्हाट , श्री. शांताराम बोराटे , श्री. अनिल बनकर , श्री.मोरेश्वर आल्हाट.

भाजप कडुन प्रकाशन करण्यात आलेल्या “आजके शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तका विरोधात आंदोलन

भाजप कडुन प्रकाशन करण्यात आलेल्या “आजके शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तका विरोधात आज पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने  पिंपरी येथे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले

पी.एम.पी.एम.एल प्रशासनास निवेदन देऊन थेट बससेवा सुरू

#प्रयत्नांना अखेर आज यश आले.अनेक दिवसांपासून मोशीमधून पुणे शहरात जाण्यासाठी थेट बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक,महिलावर्ग यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत होते.पी.एम.पी.एम.एल प्रशासनास निवेदन देऊन थेट बससेवा सुरू करण्याची विनंती केली.आज दि.२४/१२/२०२२ रोजी सकाळी ८:०० वा. विधीवत पुजा करुन बस मार्गस्थ केली. यावेळी मा.नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट, नगरसेवक वसंतशेठ बोराटे, Read more

हंडा मोर्चा | मा..नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी केली पाणी टंचाईची व भाजपच्या नियोजनशून्यतेची पोलखोल

मा.नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी केली पाणी टंचाई ची व भाजपच्या नियोजनशून्यतेची पोलखोल.

वैष्णोदेवी च्या दर्शनाला निघालेल्या शिवसेनेच्या समूहाला बांद्रा रेल्वे स्थानकावर भेट देऊन त्यांना सदिच्छा देण्यात आल्या.

वैष्णोदेवी च्या दर्शनाला निघालेल्या शिवसेनेच्या समूहाला बांद्रा रेल्वे स्थानकावर भेट देऊन त्यांना सदिच्छा देण्यात आल्या.

नागेश्वर महाराज #अन्नदान छत्र – ८०० गरजू #नागरीकांना #अन्नदान करण्यात आले.

*एक #घास #आपूलकीचा* श्री #नागेश्वर महाराज #अन्नदान छत्र आज दि30 सोळावा (१६) दिवशी ८०० गरजू #नागरीकांना #अन्नदान करण्यात आले. मा.श्र #विलासशेठ लांडे पा.( मा.#आमदार ),श्री #संजय वाबळे(नगरसेवक), श्री #धनंजय भालेकर (मा.#सभापती शिक्षणमंडळ),श्री #योगेश गोरख आल्हाट (उद्योजक),श्री #विशाल आहेर(युवा नेते),श्री #राम हिंगणे,श्री #बबन साळवी(#आर पी आय पदाधिकारी), श्री #रामहरी झोंबाडे(आर पी Read more