गणेशोत्सव २०२३ – कुदळेवस्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्रींचा आरती करून दर्शन.

श्री.गणेश मित्र मंडळ,कुदळेवस्ती , हार्दिक सोसायटी,शिवाजीवाडी झंकार मित्र मंडळ,शिवाजीवाडी , माऊली कॉलनी,शिवाजीवाडी आज उपस्तिथ राहून श्रींचा आरती चा मान दिल्याबद्दल धन्यवाद..  

गणेशोत्सव २०२३ – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाची मनोभावे आरती करून दर्शन.

॥ गणपती बप्पा मोरया ॥ वरद विनायक मित्र मंडळ,त्रिरन्त मित्र मंडळ, सहकार तरूण मित्र मंडळ, रुद्रा युवा प्रतिष्ठाण ( लक्ष्मीनगर दक्षिण ),मोशी आयोजित गणेशोत्सव २०२३ गणरायाची मनोभावे आरती करून दर्शन घेतले तसेच सर्वाना या गणेशोउत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी यांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी Read more

मराठा आरक्षणच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाजवर पोलीस प्रशासन कडून अमानुष लाठीहल्लाच्या निषेधार्थ मोशी _बंद.

मराठा आरक्षणच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाजवर पोलीस प्रशासन कडून अमानुष लाठीहल्लाच्या निषेधार्थ. मोशी ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध आंदोलन मध्ये सहभाग नोंदवला. *मोशी _बंद* *शनिवार_दिनांक 9/9/23* *एक लढा आपल्या बांधवांसाठी साठी

शिवसेना प्रमुख मा.उद्धवसाहेब यांच्यासमवेत आगामी निवडणूकां संदर्भात सविस्तर चर्चा केली

शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांनी शिरूर लोकसभेतील सर्व विधानसभाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हाप्रमुख, या सर्वाशी स्वतंत्रपणे आगामी निवडणूकां संदर्भात सविस्तर चर्चा केली. #शिवसेना #shivsenauddhavbalasahebthackeray #UddhavThackeray #yuvasenamaharashtra, #AdityaThackeray

भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मोशी परिसरात विविध ठिकाणी उपस्थित राहून साजरा केला.

सलाम आहे त्या वीरांना, ज्यांच्या मुळे आज हा देश पाहिला, ती आई आहे भाग्यशाली जिच्यासाठी जन्मलेल्या विरांमुळे हा देश अखंड राहिला. भारताचा स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला..

भोसरी विधानसभा प्रभाग निहाय बैठक संपन्न…पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा.

आज भोसरी विधानसभा तील यमुनानगर, ओटा स्कीम निगडी, रुपीनगर तळवडे,मोरे वस्ती, जाधव वाडी चिखली, मोशी, भोसरी, येथे प्रभाग निहाय बैठक संपन्न झाली यावेळी भोसरी संपर्क प्रमुख केशरीनाथ पाटील, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट,, पिंपरी चिंचवड निवडणूक प्रभारी अशोक वाळके, शहर संघटिका तुतारी ताई,रामभाऊ उबाळे उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, कैलास नेवसकर,युवासेना Read more

भोसरी विधानसभेतील पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न

आज साने वस्ती येथे संपर्क प्रमुख केशरीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शना खाली भोसरी विधानसभे तील पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या अश्लील कृत्याचा निषेध

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि विकृत नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात आला. #शिवसेना #pcmc #किरीटसोमय्या #निषेध #मोर्चा #dhananjayalhat

सामाजिक कार्येकर्ते रियाज खान यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश

सामाजिक कार्येकर्ते रियाज खान (चिखली ) यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला..सामाजिक कार्येकर्ते रियाज खान (चिखली ) यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला..

उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य रक्तदान शिबीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य रक्तदान शिबीर.स्थळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा मागे, पिंपरी#वार : रविवार#दिनांक २३ जुलै २०२३#वेळ : सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत