Dhananjay Alhat - धनंजय आल्हाट
  • मुख्यपृष्ठ
  • मनोगत
  • शिवसेना
    • शिवसेना पक्ष
    • बाळासाहेब
    • उद्धवजी
    • आदित्यजी
    • पक्ष संघटना
  • उपक्रम.
    • सामाजिक
    • राजकीय
    • विकासकामे
    • कार्यक्रम
    • अध्यात्मिक
    • कला व क्रीडा
    • माध्यम-स्रोत
  • महत्वाच्या लिंक
  • गॅलरी
    • छायाचित्रे
    • माध्यम-स्रोत
    • व्हीडीओ
    • सोशल मिडिया
  • संपर्क
  • अभिप्राय द्या

Office of Dhananjay Alhat

इतर

हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थाा मोशी 21 वी सर्वसाधारण वार्षिक सभा आज संपन्न झाली उपस्थित सभासदांनी अनेक विषयांना मान्यता दिली.

By Office of Dhananjay Alhat, 6 monthsAugust 18, 2025 ago
इतर

आपल्या भागातील एक मराठी उद्योजक श्री. अजय शेठ गोडसे यांच्या रावेत मधील गुड लक कॅफेस मा. श्री. धनंजयभाऊ आल्हाट यांनी सदीच्छा भेट दीली.

By Office of Dhananjay Alhat, 7 monthsAugust 15, 2025 ago
इतर

हिंद विजय नागरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली त्यावेळेस सर्व संचालकांनी अभिनंदन केले.

By Office of Dhananjay Alhat, 8 monthsJuly 18, 2025 ago
इतर

मोशीतील कत्तलखान्यासह, श्री.नागेश्वर महाराज मैदानावरील वाढीव आरक्षण, कचरा डेपो हद्द वाढ, शेतकऱ्यांच्या जमिनीवरील विविध आरक्षणासंदर्भात मा.आयुक्त श्री.शेखर सिंह यांना मोशी ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले.

By Office of Dhananjay Alhat, 9 monthsJune 18, 2025 ago
विकासकामे

मोशीतील कत्तलखान्यासह, श्री नागेश्वर महाराज मैदानावरील वाढीव आरक्षण, कचरा डेपो हद्द वाढ, बफर झोन, शेतकऱ्यांच्या जमिनीवरील विविध आरक्षणासंदर्भात मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मोशी ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले.

By Office of Dhananjay Alhat, 9 monthsJune 18, 2025 ago
इतर

मोशीतील कत्तलखान्यासह, श्री. नागेश्वर महाराज मैदानावरील वाढीव आरक्षण, कचरा डेपो हद्द वाढ, शेतकऱ्यांच्या जमिनीवरील विविध आरक्षणासंदर्भात मा. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांना मोशी ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले.

By Office of Dhananjay Alhat, 9 monthsJune 17, 2025 ago
कार्यक्रम

चऱ्होली गावचे सुपुत्र आमचे भाचे पंचक्रोशीतील प्रथम विमान पायलट कॅप्टन अविष्कार सदाशिव ताजने यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!

By Office of Dhananjay Alhat, 9 monthsJune 14, 2025 ago
कार्यक्रम

श्री.पंढरीनाथ चौरे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

By Office of Dhananjay Alhat, 9 monthsJune 14, 2025 ago
आंदोलन

मोशीतील आरक्षित खेळाचे मैदान ज्येष्ठ नागरीक व मुलांना पुन्हा खुले करून देण्यासाठी सर्व पक्षीय महा मोर्चा

By Office of Dhananjay Alhat, 2 yearsDecember 11, 2023 ago
कार्यक्रम

धनंजयभाऊ आल्हाट याच्या वाढदिवसाचे काही क्षनचित्रे

By Office of Dhananjay Alhat, 2 yearsNovember 10, 2023 ago

Posts pagination

Previous 1 2 3 … 12 Next
No. of Visitors
0053188
Your IP Address: 216.73.216.38
Follow my Social Media
  • Facebook
  • Instagram
  • YouTube
  • Twitter
  • WhatsApp


© Copyright 2025 | All Rights Reserved Team DMA
  • फोन
  • संपर्क
  • कार्यअहवाल