आमदार निलेश लंके साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबातील दोन पेशंट मंगलमूर्ती हॉस्पिटल रावेत या ठिकाणी ऍडमिट होते. वाढीव बिलाची तक्रार शिवसेनेकडे आल्या नंतर सदर बिलापैकी 2,15,000 बिल कमी करण्यात शिवसेनेला यश आले.. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान चे विजय भाऊ औटी आणि ग्रा सदस्य दत्तात्रय येवले उपस्थित होते.. आपलेच धनंजय भाऊ आल्हाट. ॲड कुणाल किसन महाराज तापकीर.
Categories: सामाजिक
0 Comments