आज पुन्हा एकदा कोरोना पेशंट चे वाढीव बिल कमी करून देण्यात शिवसेनेला आले यश.. आपल्या चऱ्होली गावातील ताम्हाणे कुटुंबियांपैकी एक पेशंट ऍकार्ड हॉस्पिटल येथे दाखल असताना सदर पेशंट चे बिल 1,61,000 इतके लावण्यात आले सदर बिलाची तक्रार धनंजय भाऊ आल्हाट यांच्याकडे आल्या नंतर धनंजय भाऊ आणि मी-कुणाल किसन तापकीर आम्ही सदर बिलाचे ऑडिट करून शासकीय नियमाप्रमाणे बिल घेण्यास हॉस्पिटल ला भाग पाडले.. सदर पेशंट चे 61,000 रुपये बिल कमी झाले.. यावेळी श्री योगेश ताम्हाणे, संजय लोणकर, प्रितम जगताप आणि दिपक भाडळे आदी उपस्थित होते..!


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *