कोरोना झाल्यावर जीव वाचवायचा म्हणून कसे बसे पैसे गोळा करून योगेश थिटे यांनी आईला लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आधीच कोरोनाने शारीरिक व मानसिक खच्चीकरण झालेले असताना चार लाख सत्त्याऐंशी हजार एवढे बिल आलेले पाहून. पोटात गोळा आला सर्व व्यवहार ठप्प असताना आर्थिक अडचण असताना एवढे बिल भरणार कसे अशावेळी ती तक्रार शिवसेनेकडे अली असता मी व धनंजय भाऊ आल्हाट आम्ही पालिकेच्या ऑडिट विभागाची मदत घेऊन दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये बिल कमी करण्यात शिवसेनेला यश आले आहे यावेळी धनंजय भाऊ आल्हाट, कुणाल किसनराव तापकीर, योगेश काका बोराटे, सागर अण्णा रहाणे आणि अभिषेक आल्हाट आदी उपस्थित होते..!
Categories: सामाजिक
0 Comments