मोशी मधील एक पेशंट इंद्रायणी नगर मधील एका खाजगी कोरोना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता.. सदर पेशंट चे बिल वाढीव प्रमाणात आकारल्याची तक्रार श्री धनंजय भाऊ आल्हाट यांच्याकडे आल्या नंतर त्या ठिकाणी मी व शिवसेनेचे पदाधिकारी गेलो.. सदर बिलाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑडिट विभागाने ऑडिट केले व 187,000 रुपयांच्या बिलापैकी 1,17,000 रुपयांचे बिल कमी करण्यात शिवसेनेला यश आले.. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑडिट विभागाचे मनापासून आभार..


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *