गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने कोरोना पेशंट ची वाढती संख्या लक्षात घेऊन जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु करा अशी मागणी मा आयुक्त राजेंद्र पाटील यांच्याकडे केली होती
त्यानुसार 1 एप्रिल पासून सदर हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु होत असून त्यामध्ये 200 ऑक्सिजन बेड आणि 50 हायफ्लो व्हेंटिलेटर जोडण्यात येणार आहे..
आज रोजी सदर हॉस्पिटल मध्ये श्री धनंजय भाऊ आल्हाट आणि कुणाल किसनमहाराज तापकीर यांनी जाऊन सदर परिस्थितीचा आढावा घेतला व लवकरात लवकर हॉस्पिटल सुरु करण्याची विनंती केली, त्यानुसार डॉ प्रीती मॅडम यांनी आज दुपार नंतर 20 पेशंट ऍडमिट करून घेऊ असे सांगितले, तसेच ऍडमिन हेड शेख सर यांनी सर्व हॉस्पिटल ची माहिती दिली..
0 Comments