NBP स्कूल चिखली- मोशी.. फी कमी करण्यासाठी पालक आक्रमक… शिवसेनेची मिळाली साथ.. कोरोनाने पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.. शिक्षणसंस्था चालक माणुसकी विसरले का?? जे शिक्षण मिळतच नाही त्याची फी द्यायची का?? यावेळी धनंजयभाऊ आल्हाट मा.नगरसेवक शिवसेना, योगेश काका बोराटे, ॲड कुणाल किसनमहाराज तापकीर, सुधिर ससाने, गणेश बोराटे आणि शाळेतील पालक मोठ्या संखेने उपस्थीत होते.
Categories: सामाजिक
0 Comments