दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री. नागेश्वर महाराजांचा यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवारी दि -२८-०२-२०२५ रोजी सस्नेह भोजनाचे आयोजन केले होते.
तरी सदर कार्यक्रमास अतिशय छान असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या माझ्या सर्व अतिथी रुपी नागरिकांचे मनस्वी आभार.
आपल्यातील स्नेह जिव्हाळा असाच यापुढेही राहो अशी अपेक्षा करत






0 Comments