मराठा आरक्षणच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाजवर पोलीस प्रशासन कडून अमानुष लाठीहल्लाच्या निषेधार्थ. मोशी ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध आंदोलन मध्ये सहभाग नोंदवला.
*मोशी _बंद*
*शनिवार_दिनांक 9/9/23*
🚩🚩 *एक लढा आपल्या बांधवांसाठी साठी

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *