क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई ढोरे यांनी अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेध आंदोलन शुक्रवार दिनांक 10/1/2020 रोजी महात्मा फुले पुतळ्याजवळ पिंपरी येथे करण्यात आले तसेच पोलिस आयुक्त यांचे कडे या संदर्भात तकार दाखल करण्यात आली यावेळी सुलभाताई उबाळे धनंजय आल्हाट रेखाताई दर्शिले निलेश मुटके सर्जेराव भोसले अनिल सोमवंशी सचिन सानप कृष्ण वाळके योगेश बोराटे कुणाल तापकिर आशाताई भालेकर योगेश जगताप सतिश दिसले सतिश मरळ हरिश कुदळे नितीन भोंडे आदी उपस्थित होते.
Categories: आंदोलन



0 Comments