शिवसेना भोसरी विधान सभे च्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शक शिबिर आयोजित केले यावेळी मा.ना.डाॅ. निलमताई गोरे (उपसभापती विधान प.) आणि मा.शिवाजीराव आढळराव पाटील उपनेते याचा सत्कार करण्यात आला. तसेच उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांनी मार्गदर्शक केले यावेळी संपर्क प्रमुख बाळाभाई कदम गोविंद घोळवे, जिल्हा संघटीका सुलभाताई उबाळे गटनेते राहुल कलाटे शहर,प्रमुख योगेश बाबर धनंजय आल्हाट,इरहान सय्यद, वेदश्री काळे निलेश मुटके. आबा लांडगे अनिल सोमवंशी राहुल गवळी सर्जेराव भोसले दत्तात्रय भालेराव सचिन सानप सुरज लांडगे कुणाल जगनाडे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

0 Comments