संघर्ष करून साध्य केला विकास
नगरसेवक हे पद आपल्या परिसरातील मुलभुत सुविधा, समस्या सोडविण्यासाठी सभागृह सर्वोच्छ व्यासपीठ आहे त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी, आपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी सभागृहाचा उत्तम प्रकारे उपयोग करने याचे उत्तम कौशल्य जोपासले ते नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनीच.
एकुण सर्वसाधारण सभा ६४ त्यातील एकुण चर्चेतील सहभग ५२.

0 Comments