विना सहकार नाही उद्धार
सहकाराशिवाय सहकार्य नाही आणि सहकार्याशिवाय उन्नती नाही, हे सूत्र मानून लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून धनंजय आल्हाट यांनी दि. १७ ऑगस्ट २००४ रोजी ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. अण्णा हजारे यांच्या हस्ते हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. अध्यक्षस्थानी खासदार मा. श्री. गजानन बाबर साहेब होते. या पतसंस्थेच्या माध्यमातून आधारकार्ड मोहीम राबवून सर्वसामान्यांना स्वतःची ओळख निर्माण करून दिली.
0 Comments