उल्लेखनीय कार्यकर्तृत्वावर उमटली ‘आदर्श नगरसेवक” पुरस्काराची मोहोर
नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी केलेल्या सर्व कार्याची दखल घेत पिंपरी चिंचवड शहरातील सर्वोत्कृष्ट “आदर्श नगरसेवक” म्हणुन अखील मराठी साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
0 Comments