कचराडेपो पाहणी करताना महाराष्ट्रराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकारी खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल व नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट
नागरिकांना एकत्र करून २०१० मध्ये तत्कालीन सहकार आयुक्त श्रीमती नाईक यांच्याकडे हरकती नोंदविल्या.
• मोशी कचरा डेपोच्या ‘बफर झोन’ प्रश्नी २००८ मध्ये धनंजय आल्हाट यांनी पहिले आंदोलन उभारले.
त्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, बंडातात्या कऱ्हाडकर, न्या. बी. जी. कोळसे-पाटील व नागरिक यांच्या उपस्थितीत आंदोलन केले.
• बफर झोनमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्रास याबाबत सविस्तर माहितीचे निवेदन आयुक्त श्रीमती नाईक यांना देण्यात आले.
• यावर २०१२ मध्ये सुनावणी होऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बफर झोनची हद्द कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीचा (नेरी ) अहवाल आवश्यक होता.

0 Comments