साकारली भाजीमंडई – देहू-आळंदी रस्त्यालगत व्यापारी, पथारीवाले व्यवसाय करत होते. व्यावसायिक व नागरिकांच्या सोयीसाठी येथील मुख्य चौकात नव्याने भाजीमंडई उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
देहू-आळंदी रस्त्याचे रुंदीकरण : मोशीमध्ये होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेउन नवीन देहू-आळंदी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून रुता वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला. रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व मान्यवर उपस्थित होते.

0 Comments