विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाज कार्यात अग्रेसर

नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना रजई वाटप, आनंदग्राम सोसायटी येथे फळवाटप, पांजरपोळ अंध शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले.

नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्री. सागर कारंडे, श्री. भाऊ कदम, श्री. भारत गणेशपुरे यांनी सहभाग नोंदवला. तसेच सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा कार्यक्रम घेण्यात आला.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *