मोशी परिसरात काही किराणा दुकानदार प्रचंड नफा खोरी करत असल्याचे नागरिक तक्रार करत आहे त्याची दखल घेत सर्व दुकानदारां योग्य दरांत विक्री करावी असे शिवसेना स्टाईलने समज देण्यात आली..ज्यांनी योग्य दराने विक्री केली त्यांचे अभिनंदन ही करण्यात आले. काही तक्रार असेल तर संपर्क करा.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *