खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मा. श्री. धनंजय आल्हाट आणि मित्र परिवाराच्या वतीने ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे यांच्या ‘कैवल्याचा पुतळा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सलग ५ दिवस हा कार्यक्रम मोशी आमराई परिसरात घेण्यात आला. Categories: अध्यात्मिककार्यक्रमसामाजिक 0 Comments Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked * Name * Email * Website What's on your mind? Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
0 Comments