🚑 रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा🚑
आपुलकी सोशल फाऊंडेशन व शिवसेना शाखा मोशी यांच्या सौजन्याने
शुभहस्ते – श्री.शिवाजीदादा आढळराव पाटील (शिवसेना ऊपनेते/मा.खासदार)
श्री.धनंजयभाऊ आल्हाट
(मा.नगरसेवक पिं.चिं.मनपा)
तरी सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
सौजन्य-श्री.योगेश(काका)गुलाब बोराटे
(संस्थापक/अध्यक्ष- आपुलकी सोशल फाऊंडेशन)
(शिवसेना विभागप्रमुख मोशी)
0 Comments