• ७५० महिलांना शिलाई मशिन वाटप केली.
  • ७२ नवीन बचत गटांची स्थापना केली.
  • १२५ शालेय विद्यार्थांना मोफत सायकल वाटप केली.
  • नगरसेवक संजयभाऊ आहार यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आयोजन.
  • महिला बटतगट खासदार शिवा पाटनगरलाई उमाले
  • महीलांसाठीही-कुंकू समारंभाचे आयोजन
  • २५० महिला व मुलींना संगणक प्रशिक्षण दिले.
  • ४० विधवा, घटस्फोटीत व निराधार महिलांना लाभ मिळवुन दिला.
  • मोशी व परिसरातील २००० महिलांना मोफत कोल्हापूर दर्शन करुन दिले
  • संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत २५ महिलांना महीलांना शिलाई मशीन
  •  सौ. सुजातालाई आल्हाट या महिलांसाठी काम करत आहेत.

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *